ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जळगाव फर्स्टच्या १० हजार पत्राच्या अभियानात जिल्हा संघाने सक्रीय सहभाग नोंदविला.शुक्रवारी सायंकाळी १५० वकीलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शहरातून जाणाºया महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरण व समांतर रस्ते विकसित करण्याचे काम ...
पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री, दबापिंप्री आणि होळपिंप्री या तीन गावात ऐन हिवाळ्यातही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...