ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
शहर व जिल्ह्यातून ११ ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी लांबविणा-या तिन्ही चोरट्यांकडून १२७ ग्रॅमच्या सात सोनसाखळ्या, ४ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ५० हजाराची दुचाकी असा ३ लाख ७ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल ...
दे.ना.महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी पियुष जयेंद्र पगारे याने जनसामान्यांना कायदेविषयक माहिती मिळावी शिवाय कायद्याचा अभ्यास करण्यासाठी (डब्लू.डब्लू.इंडियनलॉवेबडॉटकॉम) या नावाची वेबसाईड तयार केली आहे. ...
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणास दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी १० वाजता नाचणखेडा चौफुलीवर दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या सचिव पदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत विद्यार्थी संघटनांना दुर सारुन अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. ...