पोलिसांची परवानगी नसताना रविवारी दुपारी येथे आयोजित संविधान जागर मेळावा घेण्याासाठी आलेल्या ४१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे हा मेळावा घेण्यात येणार हो ...
औद्योगिक वसाहतमधील गितांजली केमिकल्समध्ये रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याने सुमारे ८ कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
शहर व जिल्ह्यातून ११ ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी लांबविणा-या तिन्ही चोरट्यांकडून १२७ ग्रॅमच्या सात सोनसाखळ्या, ४ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ५० हजाराची दुचाकी असा ३ लाख ७ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल ...
दे.ना.महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी पियुष जयेंद्र पगारे याने जनसामान्यांना कायदेविषयक माहिती मिळावी शिवाय कायद्याचा अभ्यास करण्यासाठी (डब्लू.डब्लू.इंडियनलॉवेबडॉटकॉम) या नावाची वेबसाईड तयार केली आहे. ...