४० वर्षे पक्ष वाढवण्यासाठी काम केले. त्यामुळे पक्ष सोडण्याची इच्छा काय... मनात विचारही नाही. मात्र मला पक्षाबाहेर ढकलले जात आहे. जर पक्ष सोडायला भाग पाडत असाल तर माझ्यासमोर मात्र दुसरा पर्याय नाही ...
सिंधी कॉलनी परिसरात एका व्यापारी संकुलात सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या पथकाने धाड टाकली. त्यात १५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर कॉलमची मार्कींग करताना तोल जावून पडल्याने संजय मंगा तायडे (वय ४५, रा.पिंप्राळा, जळगाव, मुळ रा.खिरोदा, ता.रावेर) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता गांधी नगरात घडली. याप्रकरणी जिल्ह ...
‘आपण पक्ष सोडणार नाही. मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर जळगावात भाजपला दिला ...
राज्यात सद्य राजकीय परिस्थितीत नाथाभाऊंसारखा स्वाभिमानी नेता नाही. नाथाभाऊ खडसे खरे 'स्वाभिमानी'... पक्षातून कोणी ढकलून बाहेर काढेपर्यंत त्यांनी वाट पाहू नये. ...