विरोधी पक्षात असताना सत्ताधाºयांना घाम फोडायचो. पुन्हा तीच भूमिका घेण्याची वेळ आली आहे, यापुढे प्रसंगी विरोधी पक्षाची भूमिका करणार असल्याचे सांगत माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांनी शनिवारी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर हल्लाबोल केला. ...
राज्याच्या विकासाच्या कल्पक आणि नावीन्यपूर्ण योजना, संकल्पना राबवून सामाजिक सलोखा, बंधूभाव, सौदार्हपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतिशील होण्याचा संकल्प आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण साऱ्यांनी करू या, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, ...