लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथे रेल्वे रोको आंदोलन - Marathi News | Railway Stop Movement in Pachora, against Bhima-Koregaon incident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथे रेल्वे रोको आंदोलन

भीमा-कोरेगाव घटनेतील आरोपींना अटक करण्यात यावी तसेच डीएमआर यादव यांना निलंबित करा, झोपडपट्टी हटविण्यात येऊ नये या मागण्यांसाठी रिपाईतर्फे मंगळवारी सकाळी पाचोरा रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. ...

पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून कुºहाड येथील विद्यार्थी गंभीर जखमी - Marathi News | Students from Kurhard-Jamnar PJ Railway were seriously injured in the accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून कुºहाड येथील विद्यार्थी गंभीर जखमी

पाचोºयाकडून जामनेरकडे जाणाºया पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुºहाड येथील वाल्मिक समाधान चौधरी (वय-१७) या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. ...

जामनेरला इमारत बांधकाम कामगारांना मंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप - Marathi News | Allocation of checks at the hands of ministers to the workers of Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला इमारत बांधकाम कामगारांना मंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

इमारत व बांधकाम कामगारांना साहित्य घेण्यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे प्रत्येक पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आठ कामगारांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. ...

भोरगाव लेवा पंचायतचे ४ फेब्रुवारी रोजी अधिवेशन - Marathi News | The session of the Bhorgaon Leva Panchayat on February 4 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोरगाव लेवा पंचायतचे ४ फेब्रुवारी रोजी अधिवेशन

समाजाने सहभागी व्हावे, कुटुंब नायक रमेश पाटील यांचे आवाहन ...

अमळनेर येथे एस.टी.च्या वाहतूक निरीक्षकांना मारहाण, आगारात सव्वा तास चक्काजाम - Marathi News | AT Traffic Inspector assaulted at Amalner; | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे एस.टी.च्या वाहतूक निरीक्षकांना मारहाण, आगारात सव्वा तास चक्काजाम

बस न थांबल्याचा जाब विचारण्यावरून वाद ...

ढेकू खु.ग्रा.पं.गैरकाराभाराबाबत पेट्रोलची बाटली घेवून ग्रामस्थाचे जि.प.प्रवेशव्दारासमोरच आंदोलन - Marathi News | After taking petrol bottle about dhaki khukaprakashara gharakarbhara, the movement of grassroots Zilla Parishad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ढेकू खु.ग्रा.पं.गैरकाराभाराबाबत पेट्रोलची बाटली घेवून ग्रामस्थाचे जि.प.प्रवेशव्दारासमोरच आंदोलन

अमळनेर तालुक्यातील ढेकु खु.ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याचा मागणीसाठी मंगळवारी ढेकू येथील ग्रामस्थ दगाजी पाटील यांनी जि.प.च्या प्रवेशव्दारा समोर हातात पेट्रोलची बाटली घेवून आंदोलन केले. त्यांचा आंदोलनामुळे ...

धावत्या रिक्षात प्रवाशाला फिट, महिला ओरडल्याने रिक्षा उलटून एक प्रवासी ठार, दोन जखमी - Marathi News | A passenger was killed in the rickshaw accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धावत्या रिक्षात प्रवाशाला फिट, महिला ओरडल्याने रिक्षा उलटून एक प्रवासी ठार, दोन जखमी

जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील घटना ...

जळगावला दर महिन्याला विक्रीसाठी येतात 25 कोटींच्या विदेशी सिगारेट - Marathi News | Jalgaon comes for sale every month for 25 crores foreign cigarettes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावला दर महिन्याला विक्रीसाठी येतात 25 कोटींच्या विदेशी सिगारेट

विदेशी सिगारेटचा मुदतबाह्य साठा ...

चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी 25 लाखांसाठी भरला दम, न्यायालयात उलगडला डांबून ठेवल्याचा घटनाक्रम - Marathi News | Additional Superintendent of Chalisgaon Circle, filled up to 25 lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी 25 लाखांसाठी भरला दम, न्यायालयात उलगडला डांबून ठेवल्याचा घटनाक्रम

खंडणी प्रकरण ...