पुण्याला जाणा-या मित्रांना भेटून येतो असे सांगून घराच्या बाहेर पडलेल्या दुर्गेश राजू ठाकूर (वय २३, रा.खेडी, ता.जळगाव) या तरुणाने मेहरुण तलावात आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी बाहेरचा तण ...
पोलीस असल्याचे सांगून तपासणीच्या नावाखाली दोन भामट्यांनी प्रभातचंद हुकुमचंद जैन (वय ७८, रा. संगीता अपार्टमेंट, नेहरु चौक, जळगाव) यांच्याजवळील ५१ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता मनपा समोर घडली. दरम्यान, हा तोतया ...
२००५ साली तत्कालीन सभापतींच्या आत्महत्येमुळे भूतबंगला म्हणून कुप्रसिद्धी पावलेल्या हा बंगला तेव्हापासून रिकामा पडला असून किमान पं.स.सदस्यांना तरी त्याचा वापर करू देण्याची मागणी आता होत आहे. ...
चोपडा शहरातील साने गुरूजी कॉलनीत आज मकर संक्रातीच्या दिवशी आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवित असलेल्या १३ वर्षीय मुलाचा पतंग तारांमध्ये अडकल्याने तो आसारीच्या साह्याने काढण्यासाठी गेला असता मुख्य वाहिन्यांच्या तारांमधील विजेचा धक्का बसून हा मुलगा गंभी ...
ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 14 - जळगाव जिल्ह्यात भुसावळ, किनगाव (ता. यावल), धानोरा (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी एटीएम फोडून लाखो रुपयांची रक्कम लंपास केली. संक्रांतीच्या पहाटेच चोरटय़ांनी एटीएम फोडण्याची ‘हॅट्रीक’ क ...