तालुक्यातील रामदेववाडी रस्त्यावरील नेव्हरे मारोती मंदिर शिवारात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून बाबुलाल दलपत पाटील यांच्या मालकीच्या म्हशीच्या पिल्लाचा १९ रोजी या बिबट्याने फडशा पाडला आहे. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. चाळीसगाव ...
आयोध्या नगरातील गर्ग टाईल्स अॅण्ड प्लायवूड या दुकानातील काऊंटरमधून चोरीला गेलेल्या ५० हजार रुपयावर नोकराने डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे. मिलिंद गोकुळ पाटील या नोकराने हा प्रताप केला असून त्याला पोलिसांनी खेडी येथून ताब्यात घेतले. दरम्यान, चोरले ...
तालुक्यातील आव्हाणे येथील ग्राम पंचायतीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अचानक भेट दिली. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची माहिती घेतली व ग्राम पंचायतीचे दप्तर ताब्यात घेवून गट विकास अधिकाºयांकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले आहे. ...