शहरात सुरु असलेल्या सट्टा व्यवसायाबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच गुरुवारी ९० टक्के सटोड्यांनी स्वत:हून दुकान बंद ठेवले. मेहरुणमध्ये महादेव मंदिराला लागून एका नाश्त्याच्या हॉटेलच्या आडोशाला सुरु असलेला सट्टा सुरुच होता तर वाघ नगरातील दुकान बं ...
रावेर तालुक्यातील मोहगण शिवारात भागवत लक्ष्मण महाजन यांच्या ७५ फूट खोल विहिरीत आरसीसी रिंग बांधकामासाठी बांधलेल्या पालकचा दोर अचानक तुटल्याने तब्बल ५० फूट उंचीवरून पाडळे बु.येथील ३१ वर्षीय विहीर बांधकाम गवंडी खाली पडून जागीच ठार झाला. ...
तालुक्यातील येथील ज्ञानेश्वर देवराम पाटील (वय ४८, रा.शिरसोली प्र.बो.) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व शेतीचे कर्ज होते. ...
रस्त्याचे कॉँक्रीटीकरण करताना नालीवर फरशी ठेऊ देणार नसल्याच्या कारणावरुन दोन जणांच्या डोक्यात दगड व कुºहाडीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात सुपडू दगा पाटील (वय ५६), पत्नी सुनंदाबाई सुपडू पाटील (वय ४५) व मुलगा दीपक सुपडू पाटी ...