ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 24- नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आगमी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात, त्यासाठी तयार रहा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. जळगावात आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता शिबिरप्रसंगी बुधवारी द ...
कुटुंबातून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे गृहीत धरुन धावत्या रेल्वेखाली तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही मृतदेहाची सोमवारी रात्री उशिरा ओळख पटली. इंद्रदत्त रमेश गोडबोले (वय २२) व रुपाली माणिक पवार (वय २०) दोन्ही रा.मेहरुण तलाव ...
चारित्र्यावर संशय घेऊन अशरफ मोईद्दीन तडवी याने पत्नी छोटीबाई हिच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता तालुक्यातील उजाड कुसुंबा येथे घडली. या घटनेत छोटीबाई ७५ टक्के जळाली असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पती अशरफ याला ...