शेती विक्रीचे पैसे बँकेतून घरी घेऊन जात असताना धूम स्टाईलने आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी एक लाख ९० हजाराची रोकड लांबविल्याची घटना चाळीसगाव शहरातील डेअरी भागात बुधवारी दुपारी पावणे दोन वाजता घडली. ...
दीपनगर आॅर्डनन्स फॅक्टरीजवळ झालेल्या अपघातात बाळू राजाराम कोळी (वय ५५ रा. सावतर निंभोरा) हे दुचाकीस्वार ठार झाले आहे तर किशोर रघुनाथ कोळी (वय ३३ रा. सावतर निंभोरा) हा तरुण जखमी झाला आहे. ...
पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सुरेश पुंडलिक ठाकरे (रा.कोळी पेठ, जळगाव) याला मंगळवारी शनी पेठ पोलिसांनी अटक केली. २००६ मधील खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयात सुरु असलेल्या तारखेवर हजर राहत नसल्याने न्यायालयाने ठाकरे याच्याविरुध्द अटक वारंट काढले होते. प ...