दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन विभागाने पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या अभ्यास दौºयात ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी हे सहभागी झाले होते. २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१७ या कालावधीत हा अभ्यास दौरा झाला. या प्रवासात ...
शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या रमाबाई गणपत सोनवणे (वय ४५ ) व बेबाबाई गजानन साळुंखे (वय ३६ ) दोन्ही रा.बौध्दवाडा, ममुराबाद, ता.जळगाव या दोन्ही महिलांवर रानडुकराच्या कळपाने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता खेडी शिवारात घडली. ...
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे मित्राच्या बहिणीच्या हळदीला जात असताना गोरगावले-चोपडा रस्त्यावर वळण घेत असताना पाटाच्या भींतीला दुचाकी आदळल्याने छातीला मार लागून निलेश रामचंद्र कोळी (वय २०) हा तरुण ठार झाला तर गोलु राजेंद्र कोळी व प्रमोद उर्फ भैय्या क ...
खानापूर येथे भोरगाव लेवा पंचायत महाधिवेशनात पारीत केलेल्या सामाजिक ठरावान्वये आदर्श निर्णयांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित बैठकीत सामाजिक कार्यकर्ते वामन हरी धांडे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ...