दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या दूध, तूप व खाद्यतेलापासून बहुतांशी खाद्यपदार्थांमध्ये बिनबोभाटपणे ठोक विक्रेते व त्यात आणखी किरकोळ विक्रेते वाढत्या नफेखोरीसाठी भेसळ करून सर्रास विक्री करीत असल्याचं समोर आलं आहे. ...
सरकारी गोदामात धान्यांची अफरातफर व अनियमितता प्रकरणात बी.आर.जगताप (भुसावळ), एस.बी.तिवारी (मुक्ताईनगर) व आर.एच.कु-हेकर (चाळीसगाव) या तीन गोदामपालांचा निलंबनाचा प्रस्ताव असून येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात आदेश पारित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिल ...
कुटुंबासह शेगाव येथे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेले माजी सैनिक अरुण हिरामण वाघ (वय ३८ रा. भास्कर हौसिंग सोसायटी, शिवकॉलनी, जळगाव) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५१ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरण ...
पारोळा तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी खालावल्याने तसेच प्रकल्पांमधील जलसाठा कमी झाल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून यातील २१ गावांना तीव्र चटके बसत आहेत. यातील ८ गावांना टँकरने पाणी पुरवठा होत असून ९ गावांना विहीरी अधिग्रहीत करण्यात ...
वाकोद, ता.जामनेर येथील कैलास बाबुराव पांढरे (वय ३४) या तरुणाचा सोमवारी दुपारी १ वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. कैलास याने ४ फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले होते. ...