लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
 जळगावातील देवेंद्र नगरात प्ले स्कूलच्या संचालिकेची आत्महत्या - Marathi News | Play school suicides in Devendra city of Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : जळगावातील देवेंद्र नगरात प्ले स्कूलच्या संचालिकेची आत्महत्या

शहरातील वाघ नगरातील फन प्ले स्कूलच्या संचालिका अंजली दिनेश थोरात (वय ४३, रा.देवेंद्र नगर, जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. अंजली यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र स्पष् ...

तांत्रिक अडचणींमुळे जळगाव जिल्ह्यात ५८ ग्रा.पं. साठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही - Marathi News |  Due to technical difficulties, 58 grams in Jalgaon district There is no application on the first day for | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तांत्रिक अडचणींमुळे जळगाव जिल्ह्यात ५८ ग्रा.पं. साठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

जळगाव जिल्ह्यातील चौथ्या टप्प्यात ५८ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर १३२ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. ५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी आॅनलाईन अर्ज भरतांंना तांत्रिक अडचणी आल्याने एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही. ...

चाळीसगावात 'त्यांच्या' दातृत्वाने उजळणार २१ रुग्णांच्या नेत्रज्योती...! - Marathi News | 21 patients' eyes will brighten in Chalisgaon ...! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात 'त्यांच्या' दातृत्वाने उजळणार २१ रुग्णांच्या नेत्रज्योती...!

रोटरी क्लब आॅफ चाळीसगावच्या माध्यमातून लवकरच या दातृत्वाच्या दिव्याने २१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन त्यांच्या नेत्रज्योती पुन्हा उजळणार आहे. ...

बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश आज पोहचणार मुक्ताईनगरात - Marathi News | Nilesh will receive Balshoyri award today at Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश आज पोहचणार मुक्ताईनगरात

बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश यास सोमवारी गोरखपुर येथील वसतिगृहात कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत तो घरी पोहचणार आहे. ...

जळगाव जिल्ह्यातील साडेचार हजार कुटूंबांचा अन्न सुरक्षा योजनेत नव्याने समावेश - Marathi News | Newly involved in four and a half thousand of food security schemes in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील साडेचार हजार कुटूंबांचा अन्न सुरक्षा योजनेत नव्याने समावेश

जिल्हा पुरवठा विभागाने तीन महिन्यात २८ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने केले निलंबित ...

जळगावात नैराश्यातून महिलेची मेहरुण तलावात आत्महत्या - Marathi News | Suicide of the woman in depression in Jalgaon falls in the lake | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात नैराश्यातून महिलेची मेहरुण तलावात आत्महत्या

पती व तरुण मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या सुनंदाबाई सयाजी पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. ...

पाचोरा रस्त्यावर जळगावच्या हॉटेल चालकाचा मृत्यू - Marathi News | Jalgaon hotel driver dies on Pachora road | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा रस्त्यावर जळगावच्या हॉटेल चालकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाने रविवारी रात्री धडक दिल्याचा संशय ...

जळगावात भरधाव ट्रकने मोहाडीच्या महिलेला चिरडले - Marathi News | in Jalgaon truck crushed woman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात भरधाव ट्रकने मोहाडीच्या महिलेला चिरडले

नातेवाईकांकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात ...

पारोळा कृउबात शेतमालास नवीन लिलाव पद्धतीने मिळतोय भाव - Marathi News |  The price is available in the new auction of Parola Krubat farmland | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा कृउबात शेतमालास नवीन लिलाव पद्धतीने मिळतोय भाव

पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन पद्धतीच्या लिलाव प्रक्रीयेमुळे शेतमालास चांगला भाव मिळत असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. ...