बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश यास सोमवारी गोरखपुर येथील वसतिगृहात कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत तो घरी पोहचणार आहे. ...
पती व तरुण मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या सुनंदाबाई सयाजी पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. ...
चोपडा येथील बसस्थानकावर उभ्या असलेल्या यावल- धुळे बसमध्ये चढणाºया प्रवाशाच्या खिशातून तब्बल तीन लाख रुपये लांबविण्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. बसस्थानकातील सीसीटीव्हीत संशयीत कैद झाला आहे. ...