खानापूर येथे भोरगाव लेवा पंचायत महाधिवेशनात पारीत केलेल्या सामाजिक ठरावान्वये आदर्श निर्णयांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित बैठकीत सामाजिक कार्यकर्ते वामन हरी धांडे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सिग्नलवर थांबलेल्या कारवर ट्रक आदळल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात घडली. यावेळी कारला ट्रकने काही फुटापर्यंत फरफटत नेले होते. ...
जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रय’च्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला परभणी येथील कारागृहातू ...
रामेश्वर कॉलनीतील एकनाथ नगरात डिगंबर भिला शिंदे यांच्या मालकीच्या किराणा दुकानाला शनिवारी रात्री नऊ वाजता शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. यात फ्रिज, फर्निचर व किराणा माल असे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. शेजारील लोकांनीच पाण्याचा मारा करुन आग विझविली. ...
नोयडा येथून हुबळी येथे फ्रीज घेऊन जाणाºया कंटेनरला (क्र.एच.आर.३८ एस.७९६०) शनिवारी दुपारी अचानक आग लागली. भर चौकात कंटेनरने पेट घेतल्याने पळापळ झाली होती. इंजिनमध्ये शार्ट सर्कीटमुळे झाल्याने कंटेनरने पेट घेतल्याची माहिती मिळाली. यात लाखो रुपये किमतीच ...
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या लोक अदालतीत शनिवारी ५ हजार २५१ खटले निकाली काढण्यात आले. त्यात तडजोडीअंती १८ कोटी ५८ लाख ५५ हजार १०३ रुपये वसुल करण्यात आले. तालुक्यातील सर्व न्यायालयात राष्टÑीय लोक अदालतीचे ...
शहरातील दादावाडी परिसरातील गजानन पार्क येथील कृष्णा संदिप शिंदे या आठवीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दुसºया दिवशी यश नितीन इंगळे (वय १५) या दहावीच्या विद्यार्थ्यानेही राहत्या घरात बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या के ...
रिक्षाने शाळेत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा अंगावर पलटी होऊन चेतन दिवाकर सोनवणे (वय १५ रा. देऊळवाडा, ता. जळगाव ह.मु.जोगलखेडा, ता.भुसावळ) हा विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता जोगलखेडा-साकेगाव रस्त्यावर घड ...