भाचीला शिवीगाळ का करतो याचा जाब विचारणाºया विनोद गोविंदा बिºहाडे (वय १८ रा.हुडको, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाच्या डोक्यात ईश्वर मोरे याने कोयता मारुन गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजता पिंप्राळा, हुडकोत घडली. ...
बाजार समिती आवारात रात्री उशिरा प्रवेश देण्याच्या कारणावरुन मधुकर श्रावण चौधरी (वय ५५ रा.ममुराबाद, ता.जळगाव) या वॉचमनला चेतन देवराम चौधरी (रा.दक्षता नगर, पोलीस लाईन, जळगाव) व गोविंद केदार बिर्ला (रा.प्रताप नगर, जळगाव) या दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मा ...
तालुक्यातील कुसुंबा येथे राजेश विश्वांभर वाणी (वय ३६ रा.मोरया नगर, कुसुंबा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल व पेनड्राईव्ह असा ५७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता ...
किरकोळ उसनवारीच्या पैशावरुन समाधान गणपत वाघ या मेहुण्याने शालक योगेश नथ्थू कापसे (वय ४०) यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता अयोध्या नगर परिसरातील हनुमान नगरातील नाल्याकाठी घडली. गंभीर जखमी झालेल्या योगे ...
जळगाव शहर व जिल्ह्याला सिमी या देशविरोधी संघटनेचा इतिहास आहे. याशिवाय राज्यस्तरावर जिल्ह्याची ओळख संवेदनशील असल्याने देशविघातक हालचालींवर करडी नजर ठेवून त्याची माहिती तत्काळ वरिष्ठांना कळवावी असे आवाहन दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक (एटीएस) सुनी ...
अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार बुधवारी न्यायालयात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात १९ खटले निकाली काढण्यात आले. या खटल्यातील ३२ जणांकडून ३ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, हे अभियान यशस्वी झाल्याने आता तालुकास्तरावरही अभियान राब ...
जिल्हा कारागृहात उपोषणाचे हत्यार उपसणाºया १८ बंदीजनांना बुधवारी पोलीस बंदोबस्तात औरंगाबाद येथील कारागृहात हलविण्यात आले. भुसावळ येथील न्यायालयाच्या आदेशाने या बंदीजनांना औरंगाबादला पाठविण्यात आल्याची माहिती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक विलास साबळे यांन ...