अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी लग्न वºहाडाचे वाहन उलटून त्यात दोन बालकांसह ११ जण जखमी झाले. जखमी काही महिलांचा समावेश असून त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह चार जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुरुवारी रात्री अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ट्रान्सपार्ट मालकाकडे बाकी असलेले २० हजार रुपये मिळत नसल्याने ट्रक चालकाने व्यापाºयाचीच एक लाख रुपये किमतीची पपई परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रक चालक सुखदर्शनसिंग रणजीतसिंग (रा.तमोट, ता.पायळ जि.लुधियाना, पंजाब) व ट्रान्सप ...
वधूस भाऊ नसल्याने शेवतीच्या मिरणवणुकीत तिच्या बहिणीला घोड्यावर बसवून ‘ सुख्या’ बनण्याचा मान देत परंपरेला फाटा देण्याचा प्रकार चोपडा तालुक्यातील सनपुले येथे घडला. ...
रावेर न्यायालयाने दोनवेळा समन्स बजावणी करूनही अंजली दमानिया सतत ७ ते ८ सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप मालवीय यांनी गुरुवारी सांताक्रुझ पोलीस स्टेशनला त्यांना तातडीने अटक वॉरंटचे बजावले आहे. ...