चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे मित्राच्या बहिणीच्या हळदीला जात असताना गोरगावले-चोपडा रस्त्यावर वळण घेत असताना पाटाच्या भींतीला दुचाकी आदळल्याने छातीला मार लागून निलेश रामचंद्र कोळी (वय २०) हा तरुण ठार झाला तर गोलु राजेंद्र कोळी व प्रमोद उर्फ भैय्या क ...
खानापूर येथे भोरगाव लेवा पंचायत महाधिवेशनात पारीत केलेल्या सामाजिक ठरावान्वये आदर्श निर्णयांची थेट अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित बैठकीत सामाजिक कार्यकर्ते वामन हरी धांडे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सिग्नलवर थांबलेल्या कारवर ट्रक आदळल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात घडली. यावेळी कारला ट्रकने काही फुटापर्यंत फरफटत नेले होते. ...
जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रय’च्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला परभणी येथील कारागृहातू ...