यंदा लांबलेल्या पावसामुळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून बळीराजा सावरत असताना, रविवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा बळी गेला. गारपिटीमु ...
जिल्ह्यातील अनेक भागांत रविवारी गारपीट होऊ मोठे नुकसान झाले़ अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांसह केळीलादेखील फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. ...
अमळनेरमध्ये कृत्रीम अंडे विक्री होत असल्याची तक्रार आमदार शिरीष चौधरी यांनी केल्यानंतर औषध व अन्न प्रशासनाच्या अधिकाºयांनी एका विक्रेत्याकडे छापा टाकून नमुने ताब्यात घेतले आहेत. ...
दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन विभागाने पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या अभ्यास दौºयात ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी हे सहभागी झाले होते. २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१७ या कालावधीत हा अभ्यास दौरा झाला. या प्रवासात ...
शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या रमाबाई गणपत सोनवणे (वय ४५ ) व बेबाबाई गजानन साळुंखे (वय ३६ ) दोन्ही रा.बौध्दवाडा, ममुराबाद, ता.जळगाव या दोन्ही महिलांवर रानडुकराच्या कळपाने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजता खेडी शिवारात घडली. ...