वाघूर पंपींग वरील पंप बंद व मेहरूणमधील पाईप लाईनची गळती यामुळे शहरात बºयाच भागात शनिवारी पाणी पुरवठा उशिराने व कमी दाबाने झाला. यामुळे नागरिकांचे हाल झाले. ...
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील तडवी आणि चर्मकारवाड्यात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरून येथील रहिवाशांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकून रोष व्यक्त केला होता. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे होऊन शनिवारी पाइपलाइन टाकण्याच्या क ...