लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की शिवसेनेच्या वाघाचे गुरगुरणे बंद : सुनील तटकरे - Marathi News | Chief Minister shut up the eyes of the Shiv Sena's tigress turned off: Sunil Tatkare | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की शिवसेनेच्या वाघाचे गुरगुरणे बंद : सुनील तटकरे

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायचे. मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रपरिषदेत केली. ...

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव देणार - धनंजय मुंडे - Marathi News | To teach how to kick the power, the donkey should be given to Shivsena - Dhananjay Munde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव देणार - धनंजय मुंडे

मी शेतकरी असल्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसे मी शिवसेनेकडेही एका गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे शिवसेना केवळ घोषणा न करता  सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल ...

दोंडाईचा येथे आणखी एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न - पर्यटन मंत्र्यांनीच दाखविली चित्रफित - Marathi News | Dondaicha attempted to torture another girl | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोंडाईचा येथे आणखी एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न - पर्यटन मंत्र्यांनीच दाखविली चित्रफित

पाच वर्षीय पीडित बालिकेची जळगावात विचारपूस ...

गिरीश महाजन यांची हुकूमशाही - Marathi News | Girish Mahajan's dictatorship | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश महाजन यांची हुकूमशाही

धनंजय मुंडे यांची टिका : जामनेरात हल्लाबोल यात्रेला अडथळ्यांचा प्रयत्न ...

जळगाव शहरात दोन मद्यपी पोलिसांमध्ये बारमध्ये हाणामारी - Marathi News | In a bar in Jalgaon city, two alcoholic policemen | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव शहरात दोन मद्यपी पोलिसांमध्ये बारमध्ये हाणामारी

 अजिंठा चौक परिसरातील एका बिअर बारमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाºयांमध्ये मंगळवारी रात्री साडे आठ वाजता जोरदार हाणामारी झाली. यात दारुच्या बाटल्यांची तोडफोडही झाली. गुन्हे शोध पथकाच्या अन्य पोलीस कर्मचा-यांनी धाव घेऊन हा वाद मिटविला.दरम्य ...

गिरीश भाऊ लक्षात ठेवा, मौका सभी को मिलता है; धनंजय मुंडेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल - Marathi News | Girish Bho remembers, the chance gets to everyone; Dhananjay Mundane's attack on Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश भाऊ लक्षात ठेवा, मौका सभी को मिलता है; धनंजय मुंडेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

जामनेरमध्ये आज पहिल्यांदा आलो आहे. तसा कधी योग आला नाही. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेने जामनेर जाम झालं सभेला परवानगी मिळू नये, जागा मिळू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. ...

आजारपणाला कंटाळून जळगाव जिल्ह्यात एकाची आत्महत्या - Marathi News | One of the suicides in Jalgaon district due to illness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजारपणाला कंटाळून जळगाव जिल्ह्यात एकाची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून सुखदेव भावजी सोनवणे (वय ४५ रा.कानळदा, ता.जळगाव) यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली.याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

जळगाव जिल्ह्यात पतीच्या मृत्यूनंतर काढली विमा पॉलीसी - Marathi News |  Insurance policy erupted after the death of her husband in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात पतीच्या मृत्यूनंतर काढली विमा पॉलीसी

मृत्यू नंतर बनावट पॉलिसी काढण्यासाठी बनावट कागदपत्र पुरविल्याच्या प्रकरणात अडावद पोलिसांनी मंगळवारी सूर्यकांत उर्फ सनी सुभाष बाटुंगे (वय २६ रा.तांबापुरा, जळगाव) याला जळगाव शहरातून अटक केली. ...

जळगाव शहरात अधिका-याची नगरसेविकेला शिवीगाळ - Marathi News | Jalgaon City corporator of the corporation slit | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव शहरात अधिका-याची नगरसेविकेला शिवीगाळ

वॉर्डातील स्ट्रीट लाईट व नवीन पोल उभारणीचा विषय महासभेत का घेतला नाही? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नगरसेविका ज्योती चव्हाण यांना मनपाचे लाईट विभागप्रमख एस.एस.पाटील यांनी शिवीगाळ व दमटाटी केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी २.३० वाजता गणपती नगरात घडला ...