चोपडा तालुक्यातील वर्डी येथे शुक्रवारी सद्गुरू सुकनाथ बाबा यांच्या ८२ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजीत महाप्रसादात तब्बल दीडशे पोती गव्हापासून बट्टी बनविण्यात आल्या होत्या. त्यांना भाजण्यासाठी शेकडो हात पुढे आले होते. सोबत ३५ क्विंटल तूरदाळीपासून बनविलेल ...
कांचन नगरातील रहिवासी बाबू कासम गवळी (वय ४०) या प्रौढाने राहत्या घरात रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ...
एरंडोल येथे अकाउंटच्या कामासाठी जात समोरुन भरधाव वेगाने येणाºया आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने अमीतकुमार रामगोपाल पांडे (वय ३७ रा. कोल्हे नगर, जळगाव) हे अकाउंटट जागीच ठार तर त्यांचे मित्र गोपाल राजूरकर (रा.जळगाव) हे जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी स ...