अपघात झाल्यानंतर त्याचा तपास करुन सर्व इत्यंभूत कागदपत्रांसह वस्तुनिष्ट अहवाल पाठविण्याची जबाबदारी पोलिसांचीच असल्याच्या सूचना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केल्या. एखाद्या त्रुटीमुळे अपघातात जखमी अथवा मृत व्यक्तीचा दावा नाकारला जा ...
पोलीस बॉईज व शनी पेठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राहणा-या तरुणांच्या दोन गटात रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शनी पेठ हद्दीतील पाच तरुणांना जिल्हा रुग्णालयात दोन तरुणांवर झालेल्या हल्लयाच्या गुन्ह्यात अटक कर ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपा प्रशासनाने यावर्षी विविध योजना राबविल्याचा दावा केला आहे. त्याच्या पाहणीसाठी सोमवाारी शहरातील केंद्रीय समितीचे सदस्य दाखल झाले असून, त्यांच्याकडून सकाळी १० वाजेपासून मनपाच्या स्वच्छतेसंदर्भातील दस्तऐवजांची पाहणी करण्यात ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २६ व्या पदवीप्रदान समारंभाचे मंगळवारी सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात पार पडणार असून, ३५ हजार १६२ स्रातकांना पदव्या, ८४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर २२२ विद्यार्थ्यांना पीएच.डी.बहाल करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हण ...