या घटनेत चिंतामण देवीदास म्हसाने (वय ३०) व दीपक दगडू म्हसाने (वय २२ दोघे रा. वरोली ता. जिल्हा बºहाणपूर) हे जागीच ठार झाले. मनोज गणेश सोनवणे (वय २०) व गजानन जाधव (वय २०) हे जखमी झाले आहेत ...
शहरात लग्नाला येत असताना महामार्गावरील मानराज पार्कजवळ पारोळ्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वाहनावर चालकाच्या दिशेने रविवारी दुपारी साडे तीन वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी फायटरने हल्ला केला. या हल्लयात कोणालाही दुखापत झाली ...
पोलीस बॉईज व शनी पेठ पोलीसस्टेशनच्याकार्यक्षेत्रात राहणाºया तरुणांच्या दोन गटात रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. हातात काठ्या व लोखंडी सळई असल्याने सर्वत्र पळापळ झाली होती. पोलीस मुख्यालयासमोरच तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहून रस्त्याने जाणाºया पोली ...