सुप्रीम कॉलनीत राहणाºया अनिता राज राजपूत (वय ३१) या महिलेचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. ...
तंत्रज्ञानामुळे जगात प्रचंड वेगाने बदल घडत असून त्यामुळे रोजगाराच्या मोठया संधी प्राप्त होणार आहे. या संधीचा तरुणांनी फायदा घ्यावा आणि जागतिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करा असे आवाहन अमेरिकेतील प्रख्यात नवोपक्रमशील आणि उच्च तंत्रज्ञानाभिमुख उद्योजक डॉ.अ ...