मार्च १९१८ साल. साबरमती येथे गांधीजी खूप आजारी होते. कस्तुरबा त्यांची काळजी वहात होती. तिचा चेहरा गरीब गाईसारखा दिसत होता. तिच्यातल्या हळुवारपणामुळे गांधीजी भारावून गेले. यामुळे त्यांना तमाम बाबतीत दिलासा मिळत होता. सैनिक भरतीचे काम सुरू होते. या काळ ...