माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अजिंठा चौक परिसरातून चोरी गेलेल्या ट्रकचा शोध ‘जीपीएस’ या तंत्रज्ञानामुळे अवघ्या सहा तासात सापडला, मात्र चोरट्याला कुणकुण लागताच नांदूरा शहराजवळ ट्रक सोडून चोरट्याने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द शनिवारी एमआयडी ...
नाशिक उपनगरात वास्तव्य करुन जळगाव शहर, पाचोरा, भुसावळ या भागात घरफोडी करणाºया कुंदन उर्फ राहूल नाना पाटील (वय २५ रा. रामेश्वर, ता. अमळनेर) व गुरुदेव उर्फ पिंटू कृष्णाजी हेमणे (वय २४,रा.साकरा, ता.साकोली, जि.भंडारा) दोन्ही ह.मु.नाशिक या दोघांना स्थानिक ...
चोपडा तालुक्यातील अडावद येथे होळीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या भोंग-या बाजारातून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
गुन्हेगार पडताळणी बैठक सुरु असताना साहेबराव राधेश्याम ढंढारे (रा.गुरुनानक नगर, जळगाव) या मनोरुग्णाने पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या दिशेने दगडांचा मारा केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी शनी पेठ पोलीस स्टेशनच्या आवारात घडला. दरम्यान, दगडफेक करणा-याचा शोध ...