माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. १४ - मुंबई महानगर पालिकेत सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचा बनावट आदेश देऊन एक लाख रुपये उकळणाºया दोन पोलिसांसह तिघांना अटक करण्यात आली असून आरोपींना न्यायालयाने १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तांबेपुरा येथील परेश ल ...
जळगाव शहरातील रसिकांना नव्याने पाहायला मिळालेल्या या कलाकृतीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, मुंबईचे सुप्रसिद्ध चित्रकार तुका जाधव, वाघमारे यांच्यासह अनेक रसिकांनी भर ...
गेंदालाल मीलमध्ये राहणा-या हिना उर्फ कौसर रफिक शेख (वय २३) या विवाहितेन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
किरकोळ कारणावरुन रमेश श्रावण सोनवणे (वय ४५ रा.बालाजी मंदिरामागे, जळगाव) यांना भररस्त्यावर दोघांकडून हॉकिस्टीकने बेदम मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे चार वाजता गांधी मार्केटच्या समोर घडली. सागर लिलाधर सैंदाणे व किरण लिलाधर सैंदाणे या दोघांकड ...
पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ११२ जागांसाठी पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. दुस-या दिवशी ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी ६६५ उमेदवार हजर राहिले तर १६३ उमेदवार गैरहजर राहिले. हजर असलेल्यांपैकी ६२४ पैकी शा ...