राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
स्थानिक कलावंतांसोबतच महाराष्ट्रातील विविध लोककलावंतांनी जळगाव येथे झालेल्या बहिणाबाई महोत्सवाला हजेरी लावली. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारुडकार निरंजन भाकरे, युवा शाहीर रामानंद उगले यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने आपल्या श्रेष्ठ सांस्कृतिक परंपरेचे ...
मनवेल (ता.यावल) येथील शुभांगी भगवान पाटील (वय १८) या बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता घडली. बारावीची परीक्षा सुरु आहे व फक्त एकच पेपर बाकी असताना शुभांगी हिने आत् ...