राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
निलंबन काळात कोणतेही काम न करण्याच्या सूचना असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.वर्षा लहाळे यांनी शहरातील एका विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, डॉ.लहाळे यांच्यावर नाशिक येथे याच प्रकरणात गुन्हा ...
जिल्हा दूध संघातील अपहार, फसवणूक व गुन्हेगारीकृत्याबाबत पोलिसांकडे तक्रार करुनही गुन्हे दाखल केली जात नसल्याने तक्रारदार एन.जे. पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ...
चोपडा तालुक्यातील गलवाडे येथील राजेंद्र पाटील या शेतकºयाने शिरपूर येथील व्यापाºयास विकलेल्या हरभºयाच्या मिळालेल्या पेमेंटमध्ये तब्बल एक लाख नजरचुकीने जादा मिळाले होते. या शेतकºयाने ती माहिती व्यापाºयास कळवून ग्रामस्थांच्या उपस्थितीत ते पैसे परत केले. ...
काही माणसांनी स्वत:चं नकारात्मक कौतुक करून घेण्याचा छंद जोपासलेला असतो. छंद जोपासलेला असतो, असे म्हणणे तितकेसे योग्य होणार नाही. कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग झालेला असतो. आपण खूप दु:खी आहोत. उपेक्षित आहोत, सगळ्या जगाने केलेल्या अन्यायाला ब ...