राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सोशल मीडियावर ओळख, त्यातून मैत्री व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याने पाथरी, ता.जळगाव येथील तरुण व उत्तर प्रदेशातील संतकबीर नगर जिल्ह्यातील महादरपूर येथील तरुणी एकमेकाच्या भेटीसाठी आतूर झाले. दोघांनी गोरखपूर रेल्वे स्थानक गाठले. तेथून त्यांनी थेट पा ...
छत्तीसगड येथून जामनगर (गुजरात) येथे लोखंडी बिम घेऊन जाणाºया ट्रक चालकास लुटणाºया टोळीचा मुख्य सूत्रधार पलविंदर सिंग जीवन सिंग (वय २५, रा.अजनाड, अमृतसर, पंजाब) याच्या एमआयडीसी पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या. ...
दालमीलमधून तयार झालेल्या साडे आठ लाख रुपये किमतीची हरभरा डाळीची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात अमीतकुमार गोविंद भानुशाली व ठाणाराम भवरलाल पवार (दोन्ही रा.नवी मुंबई) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अकोला येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने द ...
मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पात अनेकदा कचरा पेट घेण्याचे प्रकार घडतात. या पेट घेणाºया कच-याचा धुरामुळे शनिवारी रात्री आव्हाणे येथे सुरु असलेल्या हरिनाम किर्तन सोहळ्यादरम्यान भाविकांना त्रास झाल्याने किर्तन निर्धारीत वेळेच्या ...
पारोळा तालुक्यातील सर्वच छोट्या मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला असून २७ गावांना पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. यामुळे १२ गावांना टँकर तर १२ गावांना विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, ३ गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. ...
धुळ्याच्या धुळीत माखलेल्या शाळा क्रमांक नऊमध्ये १९६५ च्या काळात एक शिक्षक ज्यांच्या नावातच धार्मिक सलोखा होता, ते शब्बीर मियाँ देशपांडे आम्हाला गाणे शिकवित. ‘हमे गांधी क्षमा करना, हमे गौतम क्षमा करना... आज हमने अहिंसा को, धीर तलवार दे दी है ।या देशप ...