तरुणासोबत दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेने मुलांना शिकविणीसाठी सोडायला जात असलेल्या सोनल गणेश सोमाणी (वय ३७ रा.भिकमचंद जैन नगर, जळगाव) या शिक्षिकेच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी दीड वाजता भिकमच ...
जिल्ह्यात सोमवारी लाचखोरीची हद्दच झाली. वेगवेगळ्या कारणासाठी लाच मागणाºया तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले. पहिली कारवाई जळगावात तर दुसरी कारवाई खर्दे, ता.धरणगाव येथे झाली. तिघांविरुध्द अनुक्रमे जिल्हा पेठ व धरणगाव पोलिसात ...
कासोदा ता. एरंडोल येथे सोमवारी पहाटे अडीच वाजेनंतर जीन झोपडपट्टी या भागात अचानक आग लागून दहा घरे जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दहा कुटुंब उघड्यावर आले आहेत. ...