दोन दुचाकीच्या धडकेत जमिनीवर कोसळलेल्या बरकत मुस्ताक पाशा (वय,३० रा.गणेशपुरी मेहरुण, जळगाव) या तरुणाला भरधाव वेगाने जाणा-या डंपरने उडविल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता रामानंद नगरातील म्युनिसिपल कॉलनीजवळ घडली. या अपघात तरुण गंभीर जखमी झाला ...
शिक्षिका सोनल गणेश सोमाणी (वय ३७ रा.भिकमचंद जैन नगर, जळगाव) यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी लांबविणारी जुलेखा रहिम इराणी व अरबाज इराणी (दोन्ही रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) या दोघांना सुरत येथे पळून जात असतानाच शहर पोलिसांनी ...
वादळ वा-यामुळे तुटलेल्या वीज तारांमध्ये अडकलेली बकरी काढण्यासाठी गेलेल्या अजुर्न गिरधर सोनवणे (वय ५५) यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता तालुक्यातील मोहाडी शिवारात घडली. यासोबतच वीजेच्या धक्क्याने एक शेळी व ए ...
बांधकामास्थळी इमारतीच्या तिसºया मजल्यावर प्लास्टर करीत असताना लाकडी दांडी तुटल्याने खाली कोसळून सुपडू दिलीप सपकाळे (वय २८ रा. हुडकोे, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजता शनिपेठेतील मायक्का मंदिरासमोर घडली. ला ...