पाचोरा येथील रहिवासी व औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी असलेल्या नीलम बाफना यांची अज्ञात चोरट्याने बॅग ६ रोजी चाळीसगाव बसस्थानकातून लांबविल्याची घटना घडली. ...
पारोळा येथे शनिवारी दुपारी आयोजीत तालुकास्तरीय पाणीटंचाई आढावा बैठकीत टँकर सुरु करण्यासह विहिर अधिग्रहण आदी प्रस्ताव महिन्याभरापासून पडून असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार डॉ. सतीश पाटील यांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरले. ...
कुलरचा वापर करीत असताना त्यात विद्युत प्रवाह येऊन अपघात होण्याची शक्यता असते. तेव्हा कुलरचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. ...
लग्नाच्या एक दिवस आधी चोरट्यांनी नवरदेव,नवरीचे दागिने, कपडे व एक लाखाची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजता सुप्रीम कॉलनीत उघडकीस आली. याशिवाय परिसरातील दोन घरातही मोबाईल, किरकोळ रक्कम व कागदपत्रांची बॅग चोरट्यांनी लांबविली आहे. ...