एका घरगुती कार्यक्रमात त्यांची नजरानजर होते...प्रेमाच्या आणाभाका घेत ते चक्क रफुचक्कर होतात...मुलगा- मुलगी हरविल्याची तक्रार घरच्यांकडून पोलिस स्टेशनला दिली जाते...सापडलेल्या प्रेमीयुगलाचे थेट पोलिस स्टेशनच्या आवारातच शुभमंगल होते. ...
पुणे, शिर्डी व जळगाव शहरात दुचाकी चोरुन त्याची रावेर तालुक्यातील गावांमध्ये कमी किमतीत विक्री करणाºया निळकंठ सूर्यकांत राऊत (वय ३८ रा. पुणे, ह.मु.अडावद, ता.चोपडा) व इरफान नबाब तडवी (रा.सहस्त्रलिंगी,ता.रावेर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ...
भरधाव कार पुलावरुन कोसळल्याने झालेल्या अपघातात डॉ.अर्जुन तेजमल कोळी (वय ६०, रा.वाल्मिक नगर, जळगाव) व त्यांच्या पत्नी प्रांता (वय ५४) तसेच अलका वसंत नाले (वय ५५, रा.गांधी नगर, जळगाव) हे तिन्ही जण ठार झाले. तर वसंत दामोदर नाले हे गंभीर जखमी झाले आहेत. ...