ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या गारपिटीमुळे मुगाच्या पिकाला फटका बसून उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारपेठेत मूगडाळीची आवक घटल्याने भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढून ७,००० ते ७,३०० रुपये झाली आहे. ...
रिक्षाने कट मारल्यामुळे रस्त्यावर दुचाकीसह कोसळल्याने मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक अंगावरुन गेल्याने मयुर सुनील दिवेकर (वय २८ रा. शनी पेठ, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजता राष्टÑीय महामार्गावर शिव कॉलनी पुलाजवळ घडली. ...
वाघनगर परीसरात कुल्फी कारखान्या समोरील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद पाटील (३६) या तरूणाने रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...