पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी कॉडलेस इअर फोनचा वापर करण्याचा प्रयत्न करणा-या मदन महाजन डेडवाल (वय २१ रा.जोडवाडी, पो.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) या तरुणाला गुरुवारी सकाळी पावणे सात वाजता पोलिसांनी कवायत मैदानावरच पकडले. मदन याला मदत करणारा रतन प्रेमसिंग ...
अजय पाटीलजळगाव-महापालिकेच्या मुदत संपलेल्या २० मार्केटमधील गाळे ताब्यात घेवून, त्या गाळ्यांचा लिलाव करण्यात यावा व त्यातून मिळणाऱ्या रक्कमेतुन मनपा कर्मचाºयांचे अनेक महिन्यांपासूनचे थकीत वेतन अदा करावे या मागणीसाठी मनपा कर्मचाºयांनी गुरुवारपासून काम ...
सुनील पाटीलजिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. मे महिना तसा बदल्यांचाच असतो. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी दहा टक्के बदल्या होतात. त्यात प्रशासकीय तर काहींच्या विनंती बदल्या असतात. अशा बदलीपा ...