Nagar Panchayat Election Result 2022: शिवसेनेचा झालेला मोठा विजय राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आपल्याच बालेकिल्ल्यात जबर धक्का मानला जात आहे. ...
बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 17 पैकी चार जागांसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंवर धक्कादायक आरोप केलाय. ...
महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता पक्षाकडून तीव्र विरोध होत असून, सोमवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास थेट पालकमंत्र्यांच्या घरासमोरच आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्यांनी गनिमी कावा पद्धतीने आंदो ...
Yogesh Soman News: Kiran Mane प्रकरणावर भाष्य करताना योगेश सोमण यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट बोलणं टाळलं. मात्र, एखाद्याच्या व्यक्तिगत मतांचा त्याच्या व्यवसायाशी संबंध नसावा, असे त्यांनी सांगितले. जर त्यांना राजकीय पोस्ट टाकल्यामुळे काढलं असेल तर ते ...
Intercast Marriage Case :धक्कादायक बाब म्हणजे पोलीस प्रशासन या घटनेची दखल घेत नसल्याचा आरोप या जोडप्याने केला असून बुधवारी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट देऊन मदतीची याचना केली. ...
आंतरजातीय विवाह करणारे दोघेही पदवीधर आहेत. तरुण तर ग्रामपंचायत सदस्यही आहे. दोघांनी परस्पर संमतीनं विवाह केला असला तरी अनेकांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला आहे ...