सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याच्या निषेधार्थ गरताड, ता.चोपडा येथील तीन महिलांनी बुधवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघींना हा प्रयत्न हाणून पाडला. ...
सागर दुबेउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशनच्या पेपरला चक्क चुकीची प्रश्नपत्रिका दिल्यामुळे उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाड ...
नादुरुस्त डंपरवर दुचाकी आदळल्याने यात दुचाकीवरील २३ वर्षीय युवक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना दि १ मे रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंप्री आकराऊत जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली . ...
ग्रामीण भागातील नागरीकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेला 7/12 आजपासून राज्यातील जनतेला ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीने मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आज कृषि, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय ...
प्रवीण सखाराम पावणकर (५१, रा. हातेड खु, ता. चोपडा) यांचे हृदयविकाराने 1 मे रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेदरम्यान मृत्यू झाला. 1 मे रोजी त्यांच्या मुलाचे विनय याचे लग्न हातेड येथेच होते. ...