गिरीश महाजन यांनी जामनेर राखले, तर जयकुमार रावल यांनी दोंडाईचा व शिंदखेडा पालिका खेचल्या. खान्देशातील दोन्ही मंत्री जळगाव, धुळे महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी काय रणनीती आखतात याची उत्सुकता आहे. ...
चोपडा- जळगाव बसधून प्रवास करणाऱ्या नंदा अनिल पाटील (वय २०, रा.मुळे, ता.चोपडा) या महिलेचे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम दागिने लांबविल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली़ ...
एका घरगुती कार्यक्रमात त्यांची नजरानजर होते...प्रेमाच्या आणाभाका घेत ते चक्क रफुचक्कर होतात...मुलगा- मुलगी हरविल्याची तक्रार घरच्यांकडून पोलिस स्टेशनला दिली जाते...सापडलेल्या प्रेमीयुगलाचे थेट पोलिस स्टेशनच्या आवारातच शुभमंगल होते. ...
पुणे, शिर्डी व जळगाव शहरात दुचाकी चोरुन त्याची रावेर तालुक्यातील गावांमध्ये कमी किमतीत विक्री करणाºया निळकंठ सूर्यकांत राऊत (वय ३८ रा. पुणे, ह.मु.अडावद, ता.चोपडा) व इरफान नबाब तडवी (रा.सहस्त्रलिंगी,ता.रावेर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ...