शहरातील संवेदनशील भाग म्हणून तांबापुराची ओळख आहे. किरकोळ कारणावरुन या परिसरात दंगली उसळून संचारबंदी लावण्यात आल्याचा इतिहास आहे, असे असतानाही या परिसरात गेल्या काही दिवसापासून आक्षेपार्ह फलक, बॅनर व भींतीवर लिहिलेला मजकूर झळकत आहे. फलक व भींतीवरील मज ...
एमआयडीसीत अनेक कंपन्याच्या बाहेर मुख्य रस्त्याला लागून अवैध प्रकारे देशी, विदेशी व गावठी दारु सर्रासपणे विक्री केली जात आहे. या व्यावसायिकांनी हिरवी नेटची जाळी लावून ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करुन दिली आहे. या अवैध दारु विक्रीमुळे हाणामा-या, चो-या ...
मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानात झुडपामध्ये बुधवारी दुपारी दीड वाजता सोनु गोरख साळुंखे (पाटील) वय १९ रा.मिलीटरी कॉलनी, तांबापुरा, जळगाव या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी प्राथमिक स् ...
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात सायन्स पार्क (विज्ञान केंद्र) साकारण्यात येणार आहे़ ...
सुप्रीम कॉलनीतील ताजनगरात मंगळवारी रात्री आठ वाजता दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात शाहीद कलीम पटेल (वय १६) व अल्ताफ शकील पटेल (वय १७) दोन्ही रा. ताजनगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव हे दोन तरुण जखमी झाले आहेत. ...
जळगाव येथून पारोळा येथील जिनिगंमध्ये कापूस घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता पाळधी गावाजवळ महामार्गावर उलटला. त्यात कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मुकटी, ता.धुळे येथील ९ मजूर जखमी झाले. ...
नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ९ तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २८ कोटी २५ लाख रुपये किंमतीची सुमारे ५१ हजार ८४५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. ...