राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापुर - नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ एसटी बस, इनोव्हा कार, रेतीचे टिप्पर, हुंदाई क्रेटा कार व ट्रक अशा 5 वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला. ...
वाढत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रताही वाढतच आहे. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवून टंचाईग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. तातडीची उपाययोजना म्हणून ८८ गावांमध्ये ५५ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. ...
:जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेले भादली हत्याकांड, दीड वर्षापूर्वी ५५ लाखाची बॅग लंपास व आताची २० लाखाची बॅग लांबविण्याची घटना असो की जिल्ह्यातील एटीएम फोडण्याच्या घटना, त्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. अनेक लहान मोठ्या चोºया, जबरी चोºया व घरफोडीची ग ...