विजयकुमार सैतवालवैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा गाजावाज करीत जळगावात वैद्यकीय संकूल (मेडिकल हब) उभारण्याचा तयारी सुरू आहे. मात्र रुग्णांना आवश्यक बाब असलेले औषधीच उपलब्ध करून दिली जात नसल्याने तसेच पुरेसे वैद्यकीय अधिकारी मिळत ...
अजय पाटीलमनपाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अजूनही अनेक कर्मचाºयांचे काही महिन्यांचे वेतन झालेले नाही. अशी परिस्थिती असताना केवळ शासनाकडून येणाºया निधीतूनच शहराचा विकास करावा लागत आहे.मनपाच्या काही अधिकाºयांच्या अंतर्गत वादामुळे शहर विकासाच्या अने ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापुर - नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ एसटी बस, इनोव्हा कार, रेतीचे टिप्पर, हुंदाई क्रेटा कार व ट्रक अशा 5 वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला. ...