बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन पडल्याने इकबाल फकीरोद्दीन पिंजारी (वय ३८, रा.खंडेराव नगर, जळगाव) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवाजी नगरातील बरकते मशिदीजवळ असलेल्या चिश्तिया पार्क येथे घडली. ...
शिवाजी नगरात जिल्हा दूध संघानजीक वाळूच्या डंपरच्या धडकेने केटरींग कारागीराचा हात निकामी झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच सोमवारी पुन्हा वाळूच्या डंपरने गोपाळपु-यातील एका वृद्धाला उडविल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. ...
जळगाव, धुळे महापालिकेच्या निवडणुका वर्षाअखेर आहेत. ‘शतप्रतिशत’ चा आग्रह तूर्त बाजूला ठेवत वास्तवाचे भान, स्थानिक परिस्थिती, पक्ष व नेत्याची कामगिरी याचा आढावा घेत भूमिका ठरविण्याकडे भाजपाचा कल दिसत आहे. ...
जुन्या वादातून येथील पंचशील नगरात आनंद अशोक वाघमारे (३५) याची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री नऊला घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला. ...