अशुद्ध पाण्याापासून तयार होणाऱ्या अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी होणारा वापर टाळण्यासाठी त्याला निळसर रंग देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अंमलबबजावणी १ जूनपासून देशभरात होणार आहे. या संदर्भातील अध्यादेश अन्न सुरक्षा विभागाने काढले आहेत. ...
कौटुंबिक कामासाठी वराड येथे जात असलेल्या कमलाकर धनसिंग पाटील (वय ३७, रा.हनुमंतखेडा, ता.धरणगाव) या दुचाकीस्वार तरुणाला मागून लग्नाचे वºहाड घेऊन येणा-या खासगी ट्रॅव्हल्स बसने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता महामार्गावर वराड गावाजवळ घडली. ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - ईश्वर कॉलनीतील रहिवाशी भावराव गिरधर सोनवणे (वय 75) यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...