गिरणा काठावरील दापोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड आहे. सध्या सततच्या अधिक तापमानामुळे केळी बागांना फटका बसतोय, उपाययोजना करूनही होणारे नुकसान थांबत नाही. ...
मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याला शुक्रवार, १८ पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त शहरातील मशिदीमध्ये तयारी सुरु आहे. उपवास सोडण्यासाठी फळे, खजूर व शेवया विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत. ...
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार कमी झालेल्या तापमानात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. बुधवारी ४२ अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानात गुरुवारी तब्बल ३ अंशाची वाढ होवून पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. उष्ण वारे व असह्य झळांमुळे जळगावकरांना हैर ...
अजय पाटीलनागरिकांच्या सोई-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेहमी अर्थिक कर्जाचे रडगाणे सुरु होते. मनपावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामध्ये शहरातील विकास होणे कठीण असल्याचा कांगावा मनपाकडून केला जातो. मात्र, मनपा मालकीच्या कोट्यवधी ...
मेहरुणमधील संतोषी माता नगरात (शेरा चौक) बुधवारी रात्री दहा वाजता पिरजादे व मुलतानी गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून लाठ्याकाठ्यांचा वापर झाला. ...
जळगाव शहरातील संवेदनशील भागात मंगळवारी मध्यरात्री अचानकपणे कोम्बींग आॅपरेशन राबविण्यात आले. बुधवारी पहाटे चार वाजेपर्यंत चाललेल्या या कोम्बींग आॅपरेशनमध्ये रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली तर अनेक गुन्हेगारांच्या घरात तलवारी, चॉपर ...
महाबळ रस्त्यावर उभारण्यात आलेल्या वातानुकुलीत बंदिस्त नाट्यगृहाला छात्रवीर संभाजी महाराजांचे नाव देण्याची तसेच नाट्यगृहाच्या अग्रभागी संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी सर्वपक्षीय व सर्वस्तरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने बुधवार, १६ रोजी जिल्हाध ...