जिल्हा रुग्णालयातील कूपनलिका सुरू न केल्याने पाण्याच्या टाक्या भरल्या गेल्या नाही व त्यामुळे रुग्णालयातील पाण्याचा आधार असलेल्या पाणपोईतही पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सकाळपासूनच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले. ...
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या जाळ्यात न अडकता त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी येथील उर्दू काफिला आणि अलफैज फाऊंडेशनतर्फे जिल्हाभरात शहरांसह खेड्यांपर्यंत जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधत १ हजाराहून अधिक उर्दू मासिके व ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.ए.बी.पाटील यांनी ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याबद्दल सांगितलेले अनुभव. ...