जामनेर शहरात सुरु असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ठिकठिकाणी फुटत असल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नगरपालिकेतर्फे टँ ...
शहराचा मध्यवर्ती व सतत वर्दळीचा भाग असलेल्या गोलाणी मार्केट परिसरातील जोशी बंधू ज्वेलर्स या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला. दुकानात दागिने किंवा रोकड नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ...
कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानासंदर्भात मंजुर करण्यात आलेले अनुदान हे वस्तूस्थितीला धरून नाही. कृषी अधिकारी आणि तलाठ्यांनी संपूर्ण तालुका जिरायती दाखवला असून या विरोधात सोमवारी काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसतर्फे अमळनेर तहसील कार्यालय ...