जळगाव शहरातील बहुसंख्य भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नसून तो एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. ...
पारोळा येथील बाजारपेठेत हातगाडी, अवजड वाहने, दुकानापुढे इतर दुकाने भाड्याने लावू देणे अशा विविध कारणांनी बाजारपेठेत साधे चालणेदेखील मुश्किल झाले होते. शहरवासीयांच्या वाढत्या तक्रारी पाहता गुरूवारी नगर पालिका व पोलीस प्रशासनातर्फे बाजारपेठत अतिक्रमण ह ...
राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांचे वाहन अडवून त्यांना स्वदेशी साखर भेट देण्यात आली. ...
गिरणा काठावरील दापोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड आहे. सध्या सततच्या अधिक तापमानामुळे केळी बागांना फटका बसतोय, उपाययोजना करूनही होणारे नुकसान थांबत नाही. ...
मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याला शुक्रवार, १८ पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त शहरातील मशिदीमध्ये तयारी सुरु आहे. उपवास सोडण्यासाठी फळे, खजूर व शेवया विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत. ...
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार कमी झालेल्या तापमानात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. बुधवारी ४२ अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानात गुरुवारी तब्बल ३ अंशाची वाढ होवून पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. उष्ण वारे व असह्य झळांमुळे जळगावकरांना हैर ...
अजय पाटीलनागरिकांच्या सोई-सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नेहमी अर्थिक कर्जाचे रडगाणे सुरु होते. मनपावर कर्जाचा डोंगर आहे, त्यामध्ये शहरातील विकास होणे कठीण असल्याचा कांगावा मनपाकडून केला जातो. मात्र, मनपा मालकीच्या कोट्यवधी ...